कोरोनाच्या पार्श्विभुमिवर रेलवे स्थानक फुटपाथवर राहणा-या तसेच शिवनी येथील मजुरांची मनपा वैद्यकीय चमुव्दारे तपासणी.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर रेलवे स्थानक येथील फटपाथवर राहणा-या
नागरिकांची मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने आज दि. 1 एप्रील रोजी तपासणी
करण्यात आली तसेच शिवनी येथील गोडाउनमध्ये बाहेर जिल्ह्यातील अडकलेल्या एकुण
37 नागरिकांची सदर तपासणी क्षेत्रीय अधिकारी श्री संदीप गावंडे यांच्या उपस्थितीत
वैद्यकीय आरोग्य पथकातील मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.फारूख शेख, प्रयोग शाळा तंत्रज्ञ अंकुश धुड, यांच्या व्दारे
करण्यात आली.

Comments
Post a Comment