Posts

Showing posts from January, 2022

लोकशाही पंधरवाडा निमित्त नवीन मतदार नोंदणी करून आणि 2022 मध्ये होउ घातलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे हक्क बजावून मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे – महापौर सौ.अर्चना जयंत मसने.

Image
भारतीय संविधानाच्‍या उद्देशिकेप्रमाणे भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्‍ताक देश असून भारताने त्रिस्‍तरीय लोकशाही पध्‍दत स्विकारली आहे. ही लोकशाही बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने सन 1992 मध्‍ये 73 व 74 व्‍या घटना दुरूस्‍तीव्‍दारे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना ‘’स्‍वतंत्र स्‍थानिक शासन’’ म्‍हणून संविधानिक मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यांच्‍या निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शकरित्‍या घेण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये स्‍वतंत्र राज्‍य निवडणुक आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. ्‍यामध्‍ये ा असून त्‍यांच्‍य                                                     त्‍या अनुषंगाने लोकशाहीस अधिक बळकट करण्‍यासाठी मा.राज्‍य निवडणुक आयोगाच्‍या आदेशान्‍वये दि. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही, निवडणुक व सुशासन य...