Posts

Showing posts from August, 2022

आजादी का अमृत महोत्सव, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्ग मनपाव्दारा ध्वज वितरण सुरू.

Image
  आजादी का अमृत महोत्‍सव, हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे हा उपक्रम मोठ्या उत्‍साहाने राबविण्‍यात येत आहे, त्‍या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना तिरंगा ध्‍वज घेणे अधिक सोईचे व्‍हावे याकरिता मनपा मुख्‍य कार्यालया सोबत चारही क्षेत्रीय कार्यालय येथे शनिवार आणि रविवार सुटीचे दिवस धरून सकाळी 10 ते संध्‍याकाळी 6 वाजेपर्यंत ध्‍वज विक्रीसाठीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याच सोबत झोन निहाय आरोग्‍य निरीक्षक व कर वसुली लिपीक यांच्‍या व्‍दारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठान धारकांना त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठानात जाऊन ध्‍वज खरेदीसाठीची सुविधा देण्‍यात येत आहेत. प्रति ध्‍वज काठीसह किंमत रूपये 30/- प्रमाणे आहे, तसेच झेंडा घेण्‍या-या नागरिकांना झेंडा सोबत झेंडा फडकवितांना ज्‍या सुचनांचे पालन करावयाचे आहे त्‍या सुचनांचे पॅम्‍लेट्स सुध्‍दा   सोबत देण्‍यात येत आहे.   राष्‍ट्रीय ध्‍वज मिळण्‍याचे ठिकाण – भांडार विभाग, अकोला महानगरपालिका मुख्‍य कार...

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

Image
 

तिरंगा फडकविण्या-चे नियमाबाबत सूचना

Image
 

आजादी का अमृत महोत्सव, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्ग मनपा शाळांमध्ये जाणीवजागृती व मार्गदर्शन.

Image
                                                                            आजादी का अमृत महोत्‍सव, हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे हा उपक्रम राबविण्‍यात येत असून मनपाच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये या उपक्रमाबाबत जाणीवजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे. त्‍या अनुषंगाने अकोला महानगरपालिकेच्‍या विविध शाळांमध्‍ये  आजादी का अमृत महोत्‍सव,  "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्‍येक घरावर केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सुचनेनुसार 13 ते 15 ऑगस्‍ट या कालाधीत राष्‍ट्रीय ध्‍वज फडकविण्‍याच्‍या दृष्‍टीने जाणीवजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्‍न झाला आहे.           यावेळी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थ्‍यींनीना ध्‍वजसंहितेचे पालन करून तिरंगा झेंडा लावण्‍यासाठी मार्गदर्शन करून राष्‍ट्रीय ध्‍वज...