Posts

Showing posts from August, 2023

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.

Image
अकोला महानगरपालिका प्रशासना व्‍दारा ‘’आजादी का अमृत महोत्सव’’ - ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’ उपक्रमांत शासनाच्‍या मार्गदशक सुचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून ज्‍यामध्‍ये अभियानात शहरामध्‍ये वसुधा वंदन , शीला फलकम (स्मारक), पंचप्रण शपथ, अमृत वाटीका ‘’हर घर तिरंगा’’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.           या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्‍या घरावर आणि प्रतिष्‍ठानावर राष्‍ट्रीय ध्‍वज फडकावून या राष्‍ट्रीय कामामध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.           अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारो ध्‍वज विक्री साठी खालील प्रमाणे व्‍यवस्‍था केली असून प्रतिध्‍वज मात्र 30/- रूपयांमध्‍ये उपलब्‍ध करून दिले आहे.       अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालयाच्‍या प्रवेश व्‍दारावर पूर्व   झोन   कार्यालय  – जुनी मनपा शाळा क्रं. 15 , अजमेरा हॉस्‍पीटल समोर ,...

आजादी का अमृत महोत्सव - ‘’मेरी माटी मेरा देश’’ या राष्ट्रीय उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा - कविता व्दिवेदी, मनपा आयुक्त तथा प्रशासक.

Image
  अकोला महानगरपालिका प्रशासना व्‍दारा ‘’आजादी का अमृत महोत्सव’’ - ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’ उपक्रमात शासनाच्‍या मार्गदशक सुचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून ज्‍यामध्‍ये अभियानात शहरामध्‍ये वसुधा वंदन , शीला फलकम (स्मारक), पंचप्रण शपथ, अमृत वाटीका ‘’हर घर तिरंगा’’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.   या उपक्रमामध्‍ये शहरातील सर्व नागरिकांनी ‘’हर घर तिरंगा मोहीमे’’ अंतर्गत आपल्‍या   घरावर 13 ते 15 ऑगस्‍ट या कालावधीत भारतीय ध्‍वज संहितेचे पालन करून तिरंगा झंडा फडकावा आणि पंचप्रण प्रतिज्ञा घेउन प्रतिज्ञा घेतांनाचा सेल्‍फी फोटो काढून शासनाच्‍या https://merimaatimeradesh.gov.in/   या वेब साईटवर अपलोड करून प्रमाणपत्र डाऊनलोड करून या राष्‍ट्रीय कामामध्‍ये सहभाग घेण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी आवाहन केले आहे. ( शपथ कशी घ्‍यावी - शपथ घेतांना प्रत्येक व्यक्तीच्या उजव्या हातात मातीचा दिवा किंवा मुठभर माती घेवून थपथ घ्‍यावी व शपथ घेतांनाचा सेल्फी फोटोग्राफ काढावा.)      ...

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’ या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घ्या’वा – मनपा प्रशासन

Image