संचार बंदीच्या काळात औषधी व किराणा घरपोच बोलविण्या साठी आनलाईन अॅप उपलब्ध.
Rotaract E-seva घर पर रहें और किराना और दवाइयों का ऑर्डर करें। कृपया सामाजिक दूरी बनाए रखें और लॉकडाउन के दौरान घर पर रहें और अपने और दूसरों को कोरोनावायरस से सुरक्षित रखें .. !! इस लिंक पर जाकर कृपया ऑनलाइन ऑर्डर करे। http://homedeliveryservice.ap-south-1.elasticbeanstalk.com/
🙏🏻धन्यवाद🙏🏻
http://homedeliveryservice.ap-south-1.elasticbeanstalk.com/
🙏🏻धन्यवाद🙏🏻
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण देशामध्ये 14 एप्रील पर्यंत संचार बंदी लावण्यात आली आहे व प्रशासनाव्दारा शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतू ब-याच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता बाजारात जावे लागते यासाठी मनपा प्रशासन व रोट्रॅक्ट क्लब अकोला मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू जसे औषधी व किरणा सामान ऑनलाईन बोलविण्यासाठी ऑनलाईन डिलेव्हरी अॅप्लीकेशन कार्यान्वीत करण्यात आला असून नागरिकांनी या लिंकवर जाउन जे सामग्री बोलवायची आहे ती भरून द्यावी त्यांनंतर 24 तासाच्या आत क्लबचे कार्यकर्ते आर्डर केलेली वस्तू घरपोच आणून देतील. तरी शहरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेउन नागरिकांनी घरीच थांबून कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी केले आहे.
http://homedeliveryservice.ap-south-1.elasticbeanstalk.com/
Comments
Post a Comment