बेघर निवारा येथील नागरिकांची मनपा वैद्यकीय चमुव्दारा तपासणी.


 कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला महानगरपालिकेच्‍या आकोट फैल येथील बेघर निवारा येथे थांबलेल्‍या एकुण 45 नागरिकांची मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आज दि. 30 मार्च रोजी तपासणी करण्‍यात आली तसेच 18 नागरिकांचे रक्‍ताचे नमुने सुध्‍दा घेण्‍यात आले आहेत. याचसोबत उपमहापौर श्री राजेंद्र गिरी यांच्‍या उपस्थितीत न्‍यु देशमुख फैल येथील नागरिकांची सुध्‍दा तपासणी करण्‍यात आली.
          सदर तपासणी वैद्यकीय आरोग्‍य पथकातील मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.फारूख शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचित्रा मोहिते, प्रयोग शाळा तंत्रज्ञ अंकुश धुड, आय.टी.सी.केंद्राचे प्रविण रोठे, सिस्‍टर देशमुख यांच्‍या व्‍दारे करण्‍यात आली. 

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.