Popular posts from this blog
कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.
अकोला दि. 7 एप्रील 2021 – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर अकोला शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना उपचारासाठी कोव्हीड केअर सेंटर येथे बेडची उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी अकोला महानगरपालिका कार्यालय येथे 24 तास माहिती कक्ष (कोव्हीड-19 हेल्पलाईन कक्ष)आणि टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना पॉझेटीव्ह रूग्णांना शहरामधील कोरोना केअर सेंटर येथील बेड उपलब्धतेबाबतची माहिती घेणे सोईचे व्हावे याकरिता मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये टोल फ्री क्रमांक 18002335733 आणि टेलीफोन क्रं. 0724-2434412 कार्यान्वीत करण्यात आला असून अकोला शहरातील नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, पॉझेटीव्ह आलेल्या रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमधील बेड उपलब्धतेबाबतची माहिती घ्यावयाची असल्यास त्यांनी 24 तास सुरू असलेल्या कोव्हीड माहिती कक्षातील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याचसोबत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी, मनपा क्षेत्रामध्ये कोरोना पॉझेटीव्ह रूग्ण ...
मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.
अकोला महानगरपालिका प्रशासना व्दारा ‘’आजादी का अमृत महोत्सव’’ - ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’ उपक्रमांत शासनाच्या मार्गदशक सुचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्यामध्ये अभियानात शहरामध्ये वसुधा वंदन , शीला फलकम (स्मारक), पंचप्रण शपथ, अमृत वाटीका ‘’हर घर तिरंगा’’ या कार्यक्रमांचा समावेश आहे. या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरावर आणि प्रतिष्ठानावर राष्ट्रीय ध्वज फडकावून या राष्ट्रीय कामामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारो ध्वज विक्री साठी खालील प्रमाणे व्यवस्था केली असून प्रतिध्वज मात्र 30/- रूपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर पूर्व झोन कार्यालय – जुनी मनपा शाळा क्रं. 15 , अजमेरा हॉस्पीटल समोर ,...

Comments
Post a Comment