अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली वयोवृद्ध आणि दिव्यांग, एकाकी राहणा-या ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी महानगरपालिका येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती.


अकोला 2 एप्रील 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली वयोवृद्ध आणि दिव्यांग, एकाकी राहणा-या ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदतीसाठी (सोशल सेल व कंट्रोल रूमच्‍या सहाय्याने स्‍वयंसेवी मार्फत पुरविण्‍यात येणारे भोजन अन्‍न धान्‍य व ईतर सेवा) महानगरपालिका येथे दिव्यांग कक्ष प्रमुख कु.नंदीनी बाजीराव दामोदर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरी शहरातील अशा गरजू नागरिकांनी मदतीसाठी व तक्रार नोंदविण्‍यासाठी कंट्रोल रूम टोल फ्री व हेल्‍पलाईन नंबर 18002335733/0724-2434412/0724-2423290/0724-2434414/0724-2430084, सोशल सेलचे 1) योगेश मारवाडी – 7709588222,  2) महेश राऊत – 7709043388 या नंबरवर संपर्क साधण्‍याचे  आवाहन मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.