कचरा संकलन करण्यासाठी येणा-या कचरा घंटा गाडी चालकांना त्यांचे महिन्याचे पैशे देउन सहकार्य करावे - मनपा आयुक्त.


अकोला 2 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्‍या घरी दैनंदिन कचरा संकलन करण्‍यासाठी येणा-या कचरा घटा गाडी चालकांची नियुक्‍त महानगरपालिका प्रशासनाने स्‍वयंरोजगार तत्‍वार केलेली असून त्‍यांना प्रशासनातर्फे कोणतेही मानधन देण्‍यात येत नाही व सर्व कचरा घंटा चालक हे कोरोनाच्‍या या त्रासदीच्‍या काळात शहरातील सर्व नागरिकांना आरोग्‍य विषयक सेवा देत आहेत, तसेच त्‍यांना त्‍यांचे उदर निर्वाहासाठी याशिवाय कोणतेही पर्याय नाही तरी शहरातील सर्व नागरिकांना मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी विनंती केली आहे कि कचरा संकलन करण्‍यासाठी येणा-या चालकाला त्‍यांचे महिन्‍याचे पैशे देउन सहकार्य करावे.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.