मनपा आयुक्त यांनी केले राम उत्सव समिती यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले कॉमिनिटी किचनची पाहणी.
अकोला 2 एप्रील 20 – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लाकडाउन करण्यात आले आहे, मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उपजिवीकेचा
प्रश्न निर्माण झाला आहे तसेच परराज्यातून व गावांतून शहरात अडकलेल्या मजुरांना
भोजन पुरविणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी राम उत्सव समितीच्या सहाय्याने कॉमिनीटी
किचन सुरू करण्यात आले आहे आज मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी या किचेनला
भेंट देउन राम उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांचे आभार व्यक्त केले आहे तसेच
याकिठाणी संपुर्ण रोटी हे आट्यापासून ते पोळी पर्यंत हे माणसाचे हाताचे स्पर्श न
होता हायजेनिक त-हेने मशीनीव्दारे तयार करण्यात येत आहे.
यावेळी राम उत्सव
समितीचे भरत मिश्रा, अल्पेश उपाध्याय (शगुन कॅटरर्स), महेंद्र पंडीत, अॅड.सौरभ
शर्मा, मनोज शर्मा, अनिल मिश्रा, गोपाल नागपुरे, कृष्णा तिवारी, चंद्रशेखर जोशी, रवि
मिश्रा, शशीकांत ठाकुर, पंडीत श्रीकांत इंदौरिया, भूषण इंदौरिया, अर्जुन शर्मा,
आदित्य मिश्रा, बंटी शर्मा, देवेश खंडेलवाल, प्रमोद श्रीवास, बंसी मंडल, ओमप्रकाश
बगरेट, विमल सांवला, पंकज कागलीवाल, राजेश डोलीया, अक्षय शर्मा, संतोष तिवारी,
उमेश तिवारी, संजय शर्मा, संतोष यादव, सुरज शर्मा, फलचंद शाहू आदिंची उपस्थिती
होती.
Comments
Post a Comment