कच्ची मेमन जमात व्दारे अकोला मनपा सफाई कर्मचा-यांना हॅण्ड सेनीटायझरचे वितरण.
अकोला
दि. 4 मे 20 समाजाच्या वतीने हॅण्ड सेनीटायझरच्या 750 बॉटल मनपा उपायुक्त
वैभव आवारे यांना देण्यात आल्या. – अकोला
महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भात आपली जीवाची पर्वा न
करता दैनंदिन स्वच्छतेचे काम करणारे अकोला महानगरपालिका येथील सफाई
कर्मचा-यांकरिता आज दि. 4 मे रोजी कच्ची मेमन
यावेळी कच्ची मेमन समाजाचे अध्यक्ष
श्री जावेद जकेरिया, बिलाल ठेकीया, शफी सुर्या, अनीस हालारी, मुश्ताख रस्सीवाला,
फिरोज दर्या, संजरी पेन्ट्स यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment