शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.
आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 तसेच
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता
मनपा अद्दीतील दुकाने (मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स)वगळून यांची P-1, व P-2 या दोन वर्गात परिशिष्ठ नुसार वर्गीकरण करण्यात येत असून यांना खालील अटी व
शर्तीचे आधारे दुकाने उघडी करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी राहील.
1) P-1 या लाईनमधील दुकाने विषम तारखेस दि. 5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29 या
प्रमाणे सुरू राहतील.
2) P-2 या लाईनमधील दुकाने सम तारखेस दि. 6,8,10,12,14,16,18,20,22,24,26,28,30 या
प्रमाणे सुरू राहतील.
3) शहरातील सर्व दुकाने व आस्थापना सकाळी 9
ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.
4) सदर दुकाने व आस्थापना सुरू असतांना
ग्राहकांच्या वाहनाकरिता पार्कींगची व्यवस्था करावी.
5) दुकानामध्ये कपडे, वस्त्रे खरेदी
करतांना ट्रायल रूम वापरण्याची परवानगी राहणार नाही. तसेच खरेदी केलेला माल हा
अदला-बदल किंवा परत परत करण्यास परवनगी राहणार नाही.
6) दुकानामध्ये खरेदी करतांना ग्राहकांनी व
कर्मचा-यांनी सोशल डिस्टींग (सामाजिक अंतर) नियमाचे काटेकोरपणे पालन करणे व चेह-यावर मास्क किंवा रूमाल बांधणे अत्यावश्यक
असून या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकानदारांची राहील.
ग्राहकांमध्ये आपसातील अंतर ठेवण्यासाठी
दुकानदारांनी आवश्यक त्या खुणा करेण, टोकन पध्दती वापरणे, घरपोच सेवेस प्राधान्य
देणे.
7) सोशल डिस्टसींग व मास्क वापरणे व ईतर
नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळल्यास अशा दुकानावर/आस्थापनावर सक्षम अधिकारी
मार्फत दुकान बंद करून सील लावण्याची कारवाई करण्यात येणर.
8) आस्थापना धारकाने थर्मल स्कॅनींग, हॅण्डवॉश,
व सेनीटायझरची व्यवस्था करणे अनिवार्य राहील.
9) आजार पेठेतील P-1 लाईन सुरू असल्यास P-2 लाईनमधील दुकानासमोर पार्कींग करावी.
10) P-1 व P-2 लाईन मधील पान, तंबाकू व तंबाकूजन्य पदार्थ विक्री करणारी आस्थापना,
सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने,
नाट्यगृहे, बार (मद्यगृहे) प्रेक्षक गृहे, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट,
लॉजींग, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्गे, कटींगची दुकाने, सलून,
स्पा, ब्युटर पार्लर, टि-स्टॉल बंद राहतील.
11) शहरामध्ये कापड, फळे, भाजीपाला, ईत्यादी
किरकोळ फेरीवाले व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला बसून व एकाच जागी थांबून व्यवसाय
करता येणार नाही.
12) या व्यतिरिक्त दुध डेअरी व दुध विक्री
वगळता किराणा, मेडीकल, फळे, भाजीपाला, बेकरी, डेली निड्स विक्रीची दुकाने/आस्थापना हे सम विषम दिनांका प्रमाणेच
सुरू राहतील.
13) व्यवसाय करणारे सर्व आस्थापना
धाराकांकडे महानगरपालिका बाजार परवाना विभागाचा परवाना असणे आवश्यक आहे.
14) सदर आदेश दि. 05/06/2020 ते दि.
30/06/2020 पर्यंत लागू राहील.
15) सदरचे आदेश कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत
क्षेत्रात) किंवा बफर झोन मध्ये असलेल्या
बाजार पेठेस लागू राहणार नाही व सदर कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतेही आस्थापना
उघडणार नाही.
16) आस्थापना धारकांनी ई-कॉमर्स प्रणाली
स्विकारण्यास प्राधान्य द्यावे तसेच परिशिष्ठ मध्ये नमुद नसलेले व दाट लोकवस्तीतील
बाजारपेठ व फळ व भाजीबाजार या करिता स्वतंत्र आदेश काढण्यात येईल. तो पर्यंत
पुर्वीप्रमाणे बाजारपेठ बंद राहतील. तसेच होलसेल फळे आणि भाजीपाला या बाजारपेठ
यापुर्वी स्थानांतरण केलेले आहे. ते स्थानांतरीत केलेल्याच ठिकाणी नियमीत
प्रशासनाने दिलेल्या वेळेमध्ये सुरू राहतील.
अकोला महानगरपालिका, अकोला |
||
परिशिष्ठ |
||
(व्यवसायीकआस्थापना विषम
तारखेस सुरु राहतील.) दिनांक 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29 या प्रमाणे |
(व्यवसायीकआस्थापना सम
तारखेस सुरु राहतील.) दिनांक 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30 या प्रमाणे |
|
उत्तर व पुर्व बाजुची आस्थपना |
दक्षिण व पश्चिम बाजुची आस्थपना |
|
टॉवर चौक ते जठारपेठ चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
टॉवर चौक
ते जठारपेठ चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
जठारपेठ चौक ते गुडधी पर्यंत (उत्तर बाजु) |
जठारपेठ चौक
ते गुडधी पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
सम्राट वाईन बार (जठारपेठ चौक) ते जवाहर नगर चौक पर्यंत (पुर्व बाजु) |
सम्राट वाईन
बार (जठारपेठ चौक) ते जवाहर नगर चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
दुर्गा चौक ते गणेश स्विटमार्ट (जठारपेठ चौक) पर्यंत (उत्तर बाजु) |
दुर्गा चौक
ते गणेश स्विटमार्ट (जठारपेठ चौक) पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
जवाहर नगर चौक ते शासकीय दुध डेरी पर्यंत (पुर्व
बाजु) |
जवाहर नगर
चौक ते शासकीय दुध डेरी पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
महाकाली रेस्टॉरेंट ते ईन्कम टॅक्स चौक पर्यंत (पुर्व
बाजु) |
महाकाली रेस्टॉरेंट
ते ईन्कम टॅक्स चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
अशोक वाटीका ते सरकारी बगीचा पर्यंत (उत्तर बाजु) |
- |
|
मुलचंद पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत (पुर्व
बाजु) |
- |
|
मुलचंद पार्क ते वसंत टॉकीज रोड गणेश घाट पर्यंत (उत्तर बाजु) |
मुलचंद पार्क
ते वसंत टॉकीज रोड गणेश घाट पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
बौध्द विहार शिवणी ते एम. आय. डी. सी. पर्यंत (उत्तर बाजु) |
बौध्द विहार
शिवणी ते एम. आय. डी. सी. पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
दुर्गा चौक ते सिव्हील लाईन चौक पर्यंत (पुर्व
बाजु) |
दुर्गा चौक
ते सिव्हील लाईन चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
दुर्गा चौक ते एस. बी. आय. बॅंक चौक पर्यंत (पुर्व
बाजु) |
दुर्गा चौक
ते एस. बी. आय. बॅंक चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
सातव चौक ते जठारपेठ पर्यंत (पुर्व बाजु) |
सातव चौक
ते जठारपेठ पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
वन विभाग कार्यालय ते हेगळेवार रक्त पेटी पर्यंत (उत्तर बाजु) |
वन विभाग
कार्यालय ते हेगळेवार रक्त पेटी पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
मोठे पोस्ट ऑफिस चौक ते सिव्हील लाईन चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
मोठे पोस्ट
ऑफिस चौक ते सिव्हील लाईन चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
सिव्हील लाईन चौक ते सुधिर कॉलनी चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
सिव्हील लाईन
चौक ते सुधिर कॉलनी चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
ईन्कम टॅक्स चौक ते मलकापुर पर्यंत (उत्तर बाजु) |
ईन्कम टॅक्स
चौक ते मलकापुर पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
संत तुकाराम हॉस्पीटल ते कौलखेड चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
संत तुकाराम
हॉस्पीटल ते कौलखेड चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
खडकी ते गुरुनानक विद्यालय पर्यंत (पुर्व बाजु) |
खडकी ते
गुरुनानक विद्यालय पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
खदान पोलीस स्टेशन ते रेल्वे स्टेशन चौक पर्यंत (पुर्व बाजु) |
खदान पोलीस
स्टेशन ते रेल्वे स्टेशन चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
रेल्वे स्टेशन चौक ते गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालय पर्यंत (उत्तर बाजु) |
रेल्वे स्टेशन
चौक ते गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालय पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क पर्यंत (पुर्व बाजु) |
सिटी कोतवाली
ते शिवाजी पार्क पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
सिटी कोतवाली ते लक्झरी बस स्टॅन्ड पर्यंत (पुर्व बाजु) |
सिटी कोतवाली
ते लक्झरी बस स्टॅन्ड पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
जय हिंद चौक ते नविन बस स्थानक पर्यंत (गांधी रोड) (उत्तर बाजु) |
जय हिंद
चौक ते नविन बस स्थानक पर्यंत (गांधी रोड) (दक्षिण बाजु) |
|
भावना स्टोअर्स (काला चबुतरा) ते अमरसिंग ठाकुर यांचे दुकाना पर्यंत
(पुर्व बाजु) |
भावना स्टोअर्स
(काला चबुतरा) ते अमरसिंग ठाकुर यांचे दुकाना पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
जिल्हा उद्योग केंद्र ते कोठडी बाजार पर्यंत (उत्तर बाजु) |
जिल्हा उद्योग
केंद्र ते कोठडी बाजार पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
जय हिंद चौक ते वाशिम बायपास पर्यंत (पुर्व बाजु) |
जय हिंद
चौक ते वाशिम बायपास पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
वाशिम बायपास ते मस्जीत पर्यंत पातुर रोड (पुर्व बाजु) |
वाशिम बायपास
ते मस्जीत पर्यंत पातुर रोड (पश्चिम बाजु) |
|
खिडकीपुरा जय हिंद चौक ते साईबाबा व्यायाम शाळा (उत्तर बाजु) |
खिडकीपुरा जय
हिंद चौक ते साईबाबा व्यायाम शाळा (दक्षिण बाजु) |
|
खिडकीपुरा जय हिंद चौक ते साईबाबा व्यायाम शाळा (उत्तर बाजु) |
खिडकीपुरा जय
हिंद चौक ते साईबाबा व्यायाम शाळा (दक्षिण बाजु) |
|
श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, रेल्वे
गेट पर्यंत (उत्तर बाजु) |
श्रीवास्तव चौक
ते डाबकी रोड, रेल्वे
गेट पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
लक्झरी बस स्टॅन्ड ते किराणा बाजार बायपास पर्यंत (उत्तर बाजु) |
लक्झरी बस
स्टॅन्ड ते किराणा बाजार बायपास पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
भिम नगर चौक (दगडी पुल) ते माळीपुरा चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
भिम नगर
चौक (दगडी पुल) ते माळीपुरा चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
दगडी पुल ते रयत हवेली पर्यंत (उत्तर बाजु) |
दगडी पुल
ते रयत हवेली पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
गांधी रोड चौपाटी ते मोहम्मद अली रोड पर्यंत (पुर्व बाजु) |
गांधी रोड
चौपाटी ते मोहम्मद अली रोड पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
गुजराती स्विट मार्ट ते दगडी पुल (कपडा बाजार रोड) (उत्तर बाजु) |
गुजराती स्विट
मार्ट ते दगडी पुल (कपडा बाजार रोड) (दक्षिण बाजु) |
|
ताजना पेठ पोलीस चौकी ते जुना बस स्टॅन्ड पर्यंत (उत्तर बाजु) |
ताजना पेठ
पोलीस चौकी ते जुना बस स्टॅन्ड पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
ताजना पेठ पोलीस चौकी ते रॉयल बेकरी पर्यंत (पुर्व बाजु) |
ताजना पेठ
पोलीस चौकी ते रॉयल बेकरी पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
ओपन थिऐटर ते दामले चौक पर्यंत (पुर्व बाजु) |
ओपन थिऐटर
ते दामले चौक पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
अकोट स्टॅन्ड चौक ते दामले चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
अकोट स्टॅन्ड
चौक ते दामले चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
अकोट स्टॅन्ड चौक ते दिपक चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
अकोट स्टॅन्ड
चौक ते दिपक चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
सागर बेकरी (दाऊद भाई पेट्रोल पंप) ते माळीपुरा चौक (उत्तर बाजु) |
सागर बेकरी
(दाऊद भाई पेट्रोल पंप) ते माळीपुरा चौक (दक्षिण बाजु) |
|
अकोट फैल रेल्वे पुल ते हनुमान चौक पर्यंत (उत्तर बाजु) |
अकोट फैल
रेल्वे पुल ते हनुमान चौक पर्यंत (दक्षिण बाजु) |
|
हनुमान चौक ते पेट्रोल पंप अकोट रोड पर्यंत (पुर्व बाजु) |
हनुमान चौक
ते पेट्रोल पंप अकोट रोड पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
अकोट फैल पोलीस स्टेशन ते वाचनालय पर्यंत (पुर्व बाजु) |
अकोट फैल
पोलीस स्टेशन ते वाचनालय पर्यंत (पश्चिम बाजु) |
|
अकोट फैल रेल्वे पुल (भोला चौक) ते भिम चौक पर्यंत (पुर्व बाजु) |
अकोट फैल
रेल्वे पुल (भोला चौक) ते भिम चौक पर्यंत
(पश्चिम बाजु) |
|
टिप :- 1. सदर
विभागात कंटेनमेंट झोन, बफर
झोन येत असल्यास सदर विभागात
वरील आदेश लागु होणार नाहीत. |
|
|
2.सदर
परिशिष्ठा मध्ये एखादा मार्ग नमुद
करण्याचा राहल्यास तशी नोंद घेऊन तसे आदेश पारीत करण्यात येतील. |
|
Comments
Post a Comment