कोरोनाचा प्रादुर्भाव अकोल्यात होउनये यासाठी सर्वांनी घरीच थांबणे अत्यंत आवश्यक – महापौर सौ. अर्चना जयंत मसने.
संपुर्ण जग हे कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे तसेच आपल्या बाजुच्या
जिल्ह्यातसुध्दा कोरोनाचे रूग्ण आढळून
आलेले आहे व आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे कि आपल्या शहरामध्ये कोरोना संक्रमीत एकही रूग्ण नसून आपल्या
शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी सोशल डिस्टसींग ठेवणे हाच उपाय
असून सर्व नागरिकांनी शासनाच्या वेळोवेळी मिळणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे
अतिआवश्यक आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी घरीच थांबावे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच फक्त घरातील
एक सदस्यांनी घराबाहेर निघावे व कोरोना संदर्भातील शासनाच्या येणा-या सर्व
सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन महापौर सौ.अर्चना जयंत
मसने यांनी केले आहे.
Tumchya sarkhya sakkriya Mahapoor asstan na ammhala gharachya baher nighnyachi garaj ja ch nahi.....maza swatah cha anubhav....tumhi number dila mi ek call an ek whatsApp kela....an 30mnts madhe Kirana mazya ghari.....tumche aabhar v Viju bhau che pan aadhi.....tumchya mule aamhi lockdown poorna palu shakun rahilo.....Viju bhau v Archana Taies Dhanyawad...
ReplyDelete