शासन निर्णयानुसार आज मनपात महानगरपालिका स्तयरीय समितीचे गठन.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे लॉकडाउनच्या
कालावधीत अडकलेल्या मजूर, विस्तापीत व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार
निवारागृह, अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल
सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिका स्तरावर शहरी भागासाठी सुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका स्तरीय समितीचे गठन करण्याकरिता आदेश
प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आज दि. 30 मार्च रोजी मनपा आयुक्त श्री संजय
कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती मध्ये उपायुक्त प्रशासन सदस्य सचिव,
तसेच सदस्य म्हणून उपायुक्त विकास, मुख्य
लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम, उपअभियंता जलप्रदाय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
शिक्षणाधिकारी, सुरक्षा अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी पुर्व,पश्चिम,उत्तर, दक्षिण, विभाग प्रमुख
एन.यु.एल.एम., विभाग प्रमुख अतिक्रमण, विभाग
प्रमुख बाजार, विभाग प्रमुखअग्निशमन (नैसर्गिक आपत्ती कक्ष)
यांचा समावेष असलेली समितीचे गठन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment