कोरोनाच्या पार्श्वभुमिवर उपाययोजनावर खर्च करण्यासाठी नगरसेवक श्री बाळ टाले यांनी दिले तीन महिन्याचे मानधन.
संपुर्ण जग हे कोरोना विषाणूच्या
महामारीने ग्रसीत असून अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये याचा प्रादुर्भाव होउनये
यासाठी महानगरपालिका प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेृ. तथापि
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक
श्री बाळ टाले यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन कोरोना संदर्भातील
उपाययोजनांवर खर्च करण्याकरिता कपात करण्यात यावे असे पत्र स्थायी समिती सभापती
श्री सतीष ढगे व मनपा उपायुक्त यांच्या सुपुर्द केले.
Comments
Post a Comment