Control Room Numbers & Free Checkup Doctors List.


अकोला महानगरपालिका, अकोला
कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात नागरिक हे शहरात प्रवेश करीत असून त्‍यांचे बाबतीत तपासणी किंवा माहिती देणे करिता व कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांच्‍या तक्रारी  घेण्‍याकरिता तसेच शहरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू जसे मेडीकल, किराणा, भाजीपाला भेटत नसेल तर महानगरपालिका कार्यालय येथे कंट्रोल रूम तयार करण्‍यात आला असून ही सेवा 24 तास सुरू राहणार असून टोल फ्री हेल्‍पलाईन नंबर 18002335733/0724-2434412/0724-2423290/0724-2434414/0724-2430084 कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे.  
बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांच्‍या तपासणी साठी निमा संघटनाच्‍या सदस्‍यांव्‍दारे सोबत दिलेल्‍या डॉक्‍टरांच्‍या क्लिनिक मध्‍ये मोफत तपासणी होणार आहे त्‍यांची यादी खालील प्रमणे आहे.

अक्र
डॉक्‍टराचे नांव
स्‍थळ
मोबाईल नं.
1
डॉ.ज्‍योति कोकाटे
केशव नगर
9822203803
2
डॉ.मिलींद बडगुजर
कृषीनगर
9922599994
3
डॉ. वर्षा बडगुजर
देशमुख फैल
9822667890
4
डॉ.आनंद चतुर्वेदी
माळीपुरा
7620040403
5
डॉ.अरविंद गुप्‍ता
आकोट फैल
9822644566
6
डॉ.सिमा वाकचवरे
तेलीपुरा
7350053441
7
डॉ.आशुतोष कुलकर्णी
आयुर्वेदीक अनुसंधान केंद्र
9422860289
8
डॉ.अभय कुलकर्णी
रामदास पेठ

9
डॉ.वर्षा देशपांडे
रामदास पेठ
9823789853
10
डॉ.सचिन पारसकर

9860132559
11
डॉ.सुनिल बिहाडे
केशव नगर चौक
9822716266
12
डॉ.सुनिल शुक्‍ला
सिंधी कॅम्‍प मेन रोड
9422124141
13
डॉ.मनोहर घुगे
वाशिम बायपास
9823308542
14
डॉ.उज्‍वल कराळे
जवाहर नगर चौक
7709400222
15
डॉ.संजय तोष्‍णीवाल
राजेश्‍वर मंदीराजवळ
9881055699
16
डॉ. सुधीर मेन
कौलखेड चौक
9922322220
17
डॉ.सुनील देशमुख
कौलखेड चौक
9822696199
18
डॉ.सुनिल गजरे
पोला चौक
8087858562
19
डॉ.मेघा भालपांडे
मलकापुर
9421473965
20
डॉ.दिनेश राठी
डाबकी रोड
9423160400
21
डॉ.जुगल चितलांगे
डाबकी रोड
8788034477

बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांच्‍या तपासणी साठी अकोला मनपाच्‍या नागरी आरोग्‍य केंद्र येथे मोफत तपासणी होणार आहे त्‍यांची यादी खालील प्रमणे आहे.
अक्र
नागरी आरोग्‍य केंद्राचे नांव
कार्यरत वैद्यकीय अधिका-याचे नांव
मोबाईल नं.
1
ना.आ.केंद्र डाबकी रोड
डॉ.अस्मिता पाठक
9545177477
2
ना.आ.केंद्र हरिहर पेठ
डॉ.विपिन जाधव
9096174377
3
ना.आ.केंद्र खदान
डॉ.हरी पवार
9881995945
4
ना.आ.केंद्र देशमुख फैल
डॉ.प्रभाकर मुदगल
9765120498
5
ना.आ.केंद्र कृषी नगर
डॉ. प्रभाकर मुदगल
9765120498
6
ना.आ.केंद्र उमरी
डॉ. प्रभाकर मुदगल
9765120498
7
ना.आ.केंद्र नांयगांव
डॉ.शेख मुसुउद्दीन
9422988040
8
ना.आ.केंद्र अशोक नगर
डॉ.एस.एस.मोहिते
9767933917
9
ना.आ.केंद्र सिंधी कॅम्‍प
डॉ.विजय चव्‍हाण
8983234013
10
ना.आ.केंद्र न्‍यु शिवाजी नगर
डॉ.इमरान कादरी
8888239949



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.