मनपा वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पुर्व झोन कार्यालय अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली.


अकोला दि. 30 एप्रील 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – कोरोनाच्‍या पार्श्‍वभमिवर अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये मनपा प्रशासना व्‍दारे देण्‍यात येणारी अतिआवश्‍यक सेवेमध्‍ये कार्यरत असलेल्‍या कर्मचा-यांची झोन निहाय वैद्यकीय तपासणी करण्‍याचे आदेश मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी दिले होते त्‍या अनुषंगाने आज दि. 30 एप्रील रोजी सकाळी 7 ते 12 या कालावधीमध्‍ये मनपा पुर्व क्षेत्रांतर्गत कार्यरत असलेले आरोग्‍य निरीक्षक, सफाई कर्मचारी, बांधकाम, मालमत्‍ता कर विभागातील कर्मचारी तसेच कचरा घंटा गाडी चालक व पुर्व झोन कार्यालयातील सर्व कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी डॉ.सुचित्रा माहिते व डॉ.वासिक अली यांच्‍याव्‍दारे एकुण 441 कर्मचा-यांना सर्दी, ताप, खोकला आदिंची तपासणी करण्‍यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.