शिवनगर व बस स्थानक जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे.
अकोला
दि. 30
एप्रील 20 – अकोला
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते कि, महान ते अकोला 700
एम.एम.व्यासाची मुख्य जलवाहिनीवर बार्शिटाकली बायपास नजीक झालेल्या लिकेज
दुरूस्तीचे कामासाठी उद्या दि. 1 मे 2020 रोजी शिवनगर व बस स्थानक जलकुंभ वरून
होणारा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात असल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे
कार्यकारी अभियंता श्री सुरेश हुंगे यांनी दिली आहे तरी शहरातील नागरिकांनी याची
नोंद घेउन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.
Comments
Post a Comment