विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने मनपाला देण्यात आले 1000 किलो सोडियम हाईपोक्लोराईड द्रावण. मनपा आयुक्त यांनी व्यक्त केले आभार.


अकोला दि. 17 मे 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना संक्रमीत रूग्‍णांची तसेच शहरामध्‍ये  प्रतिबंधीत क्षेत्रांची वाढती संख्‍याच्‍या अनुषंगाने अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे प्रतिबंधीत क्षेत्रांमध्‍ये  व शहरातील ईतर भागामध्‍ये कोरोनाचा संक्रमण वाढू नये यासाठी निर्जंतूक करण्‍यासाठी सोडीयम हाईपोक्‍लोराईडची मनपा मलेरिया विभागातील कर्मचा-यांव्‍दारे दररोज फव्‍वारणी करण्‍यात येते तसेच या कामामध्‍ये आपले सहकार्य म्‍हणून विदर्भ चेंबर्स ऑफ कामर्स अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज यांच्‍या वतीने आज 50 किलोच्‍या 20 कॅन म्‍हणजे 1000 किलो सोडीयम हाईपोक्‍लोराईड देण्‍यात आले आहे. यावर मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी चेंबर्सचे अध्‍यक्ष राजकुमार विलाला व पदाधिकारी नितीन खंडेलवाल, निकेश गुप्‍ता, विवेक डालमिया, राहूल गोयनका, किशोर बाछुका व सर्व पदाधिका-यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.