कोव्हीड – 19, जाहीर सुचना


अकोला शहरामध्‍ये ईतर शहरातून स्‍थलांतरीत झालेल्‍या नागरिकांमुळे Covid- 19 चा प्रसार झाल्‍याची बाब निदर्शनास आलेली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये वाढते संक्रमण लक्षात घेता शहरामध्‍ये कोरोना बाधित रूग्‍णांच्‍या संख्‍येवर नियंत्रण आणण्‍यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये बाहेर गावातून/जिल्‍ह्यातून व विदेशातून परवानगी घेउन व बिना परवानगीने मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात प्रवेश करीत असून त्‍यांचे बाबतीत तसेच ज्‍या  नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे ईत्‍यादी कोरोना सदृश्‍य आजार असलेल्‍या   नागरिकांची माहिती स्‍वत:हून किंवा शेजारील व्‍यक्‍तींनी अकोला महानगरपालिका प्रशासनाच्‍या    कंट्रोल रूमला देउन सहकार्य करावे. माहिती लपविणा-या नागरिकांविरोधात नियमानुसार कारवाई करण्‍यात येणार तसेच माहिती देणा-याचे नांव पुर्णपणे गुप्‍त ठेवण्‍यात येणार आहे. अकोला महानगपालिका कार्यालय येथे 24 तास कंट्रोल रूम कार्यरत असून टोल फ्री व हेल्‍पलाईन नंबर खालील प्रमाणे आहे.
Ø  18002335733,
Ø  0724-2434412
Ø  0724-2434414
Ø  0724-2423290
Ø  0724-2430084



Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.