शहरातील कोरोना संशयीत रूग्णांचे घस्याचे स्त्राव घेण्यासाठी किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे स्वतंत्र व्यवस्था – मनपा आयुक्त संजय कापडणीस.
अकोला
दि. 4 मे 20 करण्यात आली व या कामास उद्या दि. 5 मे पासून
सुरूवात करण्यात येणार आहे तसेच सदर नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या
तज्ञ डॉक्टरांव्दारे घेण्यात येणार व मनपाचे वैद्यकीय आरोग्य विभागाचे
कर्मचारी हे त्यांना मदत करणार तसेच नमुने घेतल्या नंतर ते तपासणी साठी शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त संजय कापडणीस
यांनी सांगितले आहे. या सुविधेमुळे कोरोना
चाचणी जास्त प्रमाणात होईल व निकाल ही लवकर येईल तसेच रुग्णांना वेळेवर उपचार
भेटून ते लवकर बरे होतील व शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये
मोठी मदत होईल. – अकोला
शहरामध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता व शहरातील नागरिकांना कोरोनाबाबतची
चाचणी सहजरित्या उपलब्ध व्हावी यासाठी अकोला शहरातील कोरोना संशयीत रुग्णांचे
घस्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी अकोला महानगरपालिका व्दारे टिळक रोडवरील
मनपा किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे स्वतंत्र व्यवस्था
Comments
Post a Comment