Posts

Showing posts from April, 2020

शहरातील सातव चौक वरील, जठारपेठ चौक वरील व जुने शहर येथील भाजी बाजार बंद – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image

शहर के सातव चौक, जठार पेठ व जुना शहर स्थित भाजी बाजार बंद – मनपा आयुक्त- श्री संजय कापडणीस.

Image

शिवनगर व बस स्थानक जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे.

Image

मनपा वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पुर्व झोन कार्यालय अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली.

Image

0 मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी केली विविध भागातील व्यावसायिक प्रतिष्ठांनांची पाहणी. 0 सोशल डिस्टसींग नियमाचे उल्लंघन करणा-या व्यावसायिकांवर मनपा व्दारे दंडात्म‍क कारवाई. 0 आज पासून सातव चौक, जठार पेठ व डॉ.आंबेडकर ग्राउंड येथील भाजी बाजार बंद तसेच एकाच ठिकाणी बसून भाजी विक्रीस बंदी – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image

मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांचे आवाहन.

Image

मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक व उपविभागीय दंडाधिकारी यांनी संयुक्तरित्या् केली कृषी नगर कंटेन्मेंट झोनची पाहणी.

Image

सिंधी कॅम्प कंटेन्मेंट झोन मध्ये राहणा-या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मनपा आयुक्त यांनी दिली दक्षिण झोन अधिकारी कर्मचारी यांना सुचना.

Image

पश्चिम झोन अंतर्गत दोन दुकानावर मनपा व्दारे 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई.

Image

सिंधी कॅम्प येथे राहणा-या एका व्यक्तिची कोरोना टेस्ट पाझेटीव्ह मनपा आयुक्त यांनी केली संपुर्ण भागाची पाहणी.

Image

कोरोना संक्रमीत व्यक्तीे के संपर्क मे आनेवाले व कंटेन्मेंट झोन मे रहनेवाले नागरिकोने मनपा की ओर से सर्व्हे करने के लिए आनेवाले पथकों को सहकार्य करें – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image

रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी व कंटेन्मेंट झोन मध्यें राहणा-या नागरिकांनी सर्व्हे करण्यासाठी येणा-या पथकांना माहिती देउन सहकार्य करावे - मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image

सिंधी कॅम्प येथील पुंगली कारखान्यावर मनपा आरोग्य विभाग व बाजार विभागाव्दारे सीलची कारवाई.

Image
अकोला दि. 23 एप्रील   ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी संपुर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन करण्‍यात आले आहे, अकोला महानगरात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तूंचा तुटवडा होउ न   ये यासाठी शहरात फक्‍त किराणा, भाजीपाला, दुध, मेडीकल, दवाखाने तसेच प्रशासनाने परवानगी दिलेल्‍या काही प्रतिष्‍ठाने निर्धारित वेळेत उघण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे, लॉकडानच्‍या काळामध्‍ये या व्‍यतिरिक्‍त कोणतेही व्‍यावसायिक प्रतिष्‍ठाने उघडण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले असून आज दि. 23 एप्रील रोजी अकोला मनपा दक्षिण क्षेत्रांतर्गत सिंधी कॅम्‍प स्थित, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील   कमल चंदवानी यांनी त्‍यांचा वसंत पुंगली कारखाना सुरू केला असता मनपा आरोग्‍य विभाग व बाजार विभागाव्‍दारे पुंगली कारखान्‍यावर सिल लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.           शहरातील नागरिकांना मनपा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे कि, लॉकडाउनच्‍या नियमांचे   काटेकोरपणे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्‍याच्‍या कामामध्‍ये सहकार्य करावे. ...

मेडीकल स्टोअर्स चालकांनी ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यासाठी औषधी घेण्याकरिता येणा-या रुग्णांची माहिती मनपा हेल्प लाईन नंबरवर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांना द्यावी – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image
अकोला दि. 22 एप्रील   ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी अकोला महानगरपालिका व्‍दारा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहे. परंतू शहरामध्‍ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी अकोला मनपा क्षेत्रातील सर्व  नागरिकांनी त्‍यांना  असलेला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी संदर्भातील माहिती मनपा प्रशासनास देणे आवश्‍यक असून आज मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मेडीकल स्‍टोअर्स संचालकांना तसेच केमीस्‍ट  अॅण्‍ड   ड्रगीस्‍ट असोसिएशन यांना आदेश निर्गमीत केले आहे ज्‍यामध्‍ये मेडीकल स्‍टोअर्स मध्‍ये औषधी खरेदी करण्‍यासाठी येणा-या ग्राहकांमध्‍ये ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या रोगांवर औषधी मागणी करीत असलेल्‍या ग्राहकांची (रूग्‍णांची) माहिती (जसे रूग्‍णाचे संपुर्ण नांव, संपुर्ण पत्‍ता व मोबाईल नंबर) अकोला महानगरपालिकेच्‍या टोल फ्री क्रमांक व हेल्‍पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर किंवा संबंधीत झोन अधिकारी यांना माहिती...

जीवनावश्‍यक वस्‍तू, मेडीकल, कृषी व कृषी विषयक दुकाने वगळून मोबाईल सेलींग, हार्डवेअर, भांडी विक्री, फरसाण, स्‍वीटमार्ट, सलून, ऑप्‍टीकल्‍स यांना दुकाने उघडण्‍याची परवानगी नाही - मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस.

Image
अकोला दि. 22 एप्रील – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी प्रशासनाव्‍दारे संपुर्ण शहर हे लॉकडाउन करण्‍यात आले आहे तसेच शहरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तूंचा तुटवडा होउ नये यासाठी किरणा, भाजीपाला, दुध विक्री, मेडीकल दवाखाने कृषी व कृषी विषयक सामग्रीची दुकाने व याचसोबत प्रशासनाने निर्धारित केलेली दुकाने ठरवून दिलेल्‍या वेळेमध्‍ये सुरू ठेवण्‍यात आली आहे. त्‍या अनुषंगाने आज दि. 22 एप्रील रोजी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी मनपा क्षेत्रातील सातव चौक, जठारपेठ, जवाहर नगर चौक सिव्‍हील लाईन चौक या भागांची पाहणी केली असता त्‍यांना भांडीची दुकाने, हार्डवेअर, सलून, ऑप्‍टीकल्‍स, मोबाईल सेलींग आदि दुकाने उघडी दिसल्‍यावर त्‍यांनी सदर व्‍यावसायिकांना भेट देउन त्‍यांची दुकाने बंद ठेवण्‍याबाबत सुचना दिली तसेच यापुढे लॉकडाउनच्‍या काळामध्‍ये सदर दुकाने उघडी दिसल्‍यास त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक व सील सारख्‍या अप्रीय कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचा ईशारा दिला. तसेच यावेळी मनपा आयुक्‍त यांनी कर्तव्‍यावर हजर असलेल्‍या पोलीस कर्मचारी यांना देखील या प्रकारची दुकाने ...

सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांनी मनपाच्या सर्व्हेक्षण चमुला माहिती द्यावी – श्री संजय कापडणीस, आयुक्त, मनपा अकोला.

Image

कोरोनाची रोकथाम करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

Image

शहरामध्ये कोरोना रूग्णाची संख्येमध्ये एकाने वाढ. आयुक्त यांनी केली कंटेन्मेंंट भागाची पाहणी.

Image
अकोला दि. 15   एप्रील 20 ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुविर दि. 15 एप्रील रोजी प्राप्‍त अहवालानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बैदपुरा येथे कोरोना संक्रमीत आढळल्‍याने कोरोना कोअर झोन व बफर झोन म्‍हणून सील करण्‍यात आला होता. 13 एप्रील रोजी कोअर झोन मधील ताजनापेठ पोलीस स्‍टेशन जवळील राहणारा एक रूग्‍ण शासकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी संध्‍याकाळी भरती झाला होता ज्‍याला मधुमेह, उच्‍च रक्‍त चाप व श्‍वास घेण्‍यामध्‍ये अडचण होत होती त्‍याचे कोरोना संशयीत रूग्‍ण म्‍हणून घस्‍याचे स्‍त्राव तपसाणी करण्‍याकरिता लॅबमध्‍ये पाठविण्‍यात आले होते परंतू सदर रूग्‍ण हे त्‍याच रात्री मृत पावला. तसेच आज सकाळी त्‍याची रिपोर्ट कोरोना पॉझेटीव्‍ह आली असल्‍याने शहरात कोरोना रूग्‍णांच्‍या संख्‍येमध्‍ये एकाने वाढ झाली असून मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम व मनपा वैद्यकीय चमु व क्षेत्रीय अधिकारी यांच्‍या समवेत संपुर्ण भागाची पाहणी केली. तसेच यावेळी नागरिकांना आपल्‍या जवळपास सर्दी, खोकला किंवा ताप असलेले रूग्‍ण असतील त्‍यांची माहिती कंटेन्‍मेंट भा...

मास्क न घालणा-या व सोशल डिसटसींग नियमाचे पालन न करणा-या व्यावसायिकांवर मनपाव्दा‍रे दंडात्मक कारवाई.

Image
अकोला दि. 13 एप्रील 20 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना संक्रमीत रूग्‍ण आढळून आल्‍याने कोरोना विषणूचा फैलाव शहरामध्‍ये होउ नये यासाठी शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार शहरात जीवनावश्‍यक वस्‍तु घेण्‍यासाठी जाणा-या प्रत्‍येक नागरिकनी तसेच व्‍यावसायिकांनी सोशल डिस्‍टसींग नियमाचे पालन करणे व तोंडावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रूमाल लावणे बंधनकारक आहे त्‍या   अनुषंगाने आज दि. 13 एप्रील रोजी पश्चिम क्षेत्रांतर्गत असलेल्‍या प्रभाग क्रं. 17 मध्‍ये व्‍यावसायिंकाना सोशल डिस्‍टसींग नियमाचे उलंघन करण्‍याकरिता 1 किरणा दुकानधारकावर तसेच तोंडावर मास्‍क न लावलेल्‍या 4 व्‍यावसायिकांवर 1100/- रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. सदर कारवाई मनपा आयुक्‍त   श्री संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व मनपा उपायुक्‍त श्री वैभव आवारे यांच्‍या मार्गदर्शनत करण्‍यात आली असून या कारवाईत आरोग्‍य निरीक्षक रवि माहोत, भावेश संधलकर यांचा समावेष होता. ्‍या रक ा चांगला धुतलेला रूमान             यावेळी मनपा क्षेत्रातील सर्व नागरिकांना, शहरात ...

कोरोना विषाणूचा रोकथामासाठी मनपाने केलेल्या उपाययोजना समाधानकारक - मा.ना.श्री संजयजी धोत्रे, केंद्रीय राज्य मंत्री

शहरात कोरोनाच्या रोकथामाबाबतच्याव उपाययोजनांचा केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री संजयजी धोत्रे यांनी घेतला आढावा.

Image
अकोला दि. 13 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पाशर्वभुमिवर अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी मनपा व्‍दारा करण्‍यात येणा-या उपाययोजना बाबत आज दि. 13 एप्रील रोजी केंद्रीय राज्‍य मंत्री मा.ना.श्री संजयजी धोत्रे यांनी अकोला मनपाच्‍या स्‍थायी समिती सभागृहात सोशल डिस्‍टसींगचे नियम पाळून आढावा सभा घेतली. या सभेमध्‍ये आमदार श्री रणधीरजी सावरकर, महापौर सौ.अर्चना जयंत मसने, मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस, उपमहापौर श्री राजेंद्र गिरी, स्‍थायी समिती सभापती श्री सतीष ढगे, माजी नगरसेवक श्री जयंत मसने यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.           यासभेमध्‍ये सर्वप्रथम अकोला मनपा क्षेत्रातील बैदपुरा व आकोट फैल भागामध्‍ये कोरोना संक्रमीत रूग्‍ण आढळल्‍याने सील केलेल्‍या भागामध्‍ये कोरोना संक्रमीत रूग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या नागरिकांची आरोग्‍य तपासणी बाबतची विचारणा करण्‍यात आली तसेच या भागामध्‍ये कोरोनाचा संक्रमण वाढू नये या बाबत मनपा प्रशासनाव्‍दारे करण्‍यात येणा-या उपाययोजनांबाबतचा संपुर्ण आढावा घेण्‍यात आला. कंटेन्‍मेंट झोनमध्‍ये...

शहरामध्ये कोरोना रूग्णाची संख्या 6. मनपा आयुक्त यांनी केली कंटेन्मेंट भागाची पाहणी.

Image
अकोला दि. 10 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुविर दि. 10 एप्रील रोजी दुपारी मा.जिल्‍हाधिकारी, अकोला यांचे कडून प्राप्‍त अहवालानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील एकाच कुटुंबातील आणखी 4 जणांचे अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे, अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये   कोरोना बाधित असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या 6 झाली आहे. कोरोनाचा विषणूचा फैलाव अकोला शहरामध्‍ये वाढू नये तसेच   याबाबतच्‍या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबण्‍यासाठी   आज स‍काळी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी कंटेन्‍मेंट केलेल्‍या बैदपुरा भागातील पाहणी केली, तसेच कंटेन्‍मेट झोनमध्‍ये सेनीटायझेशचे काम जास्‍त प्रभावी करणे व त्‍या भागात राहणा-या नागरिकांची सर्दी, खोकला, ताप व ईतर आजारबाबतची तपासणी दररोज करण्‍याच्‍या सुचना संबंधीत विभाग प्रमुखांना मनपा आयुक्‍त यांनी दिल्‍या. व या परिवारातील रूग्‍ण हे परिसरातील कोण-कोणत्‍या नागरिकांच्‍या संपर्कात होते त्‍यांचाही शोध घेउन त्‍यांची तपासणी करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. याचसोबत कंटेन्‍मेंट भागातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू जसे भाजीपाला, किराणा व ईतर वैद्यकीय सेवा याचा...

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे, नागरिकांनी घरातच थांबावे – श्री संजय कापडणीस, आयुक्त, मनपा अकोला.

कोरोनाच्याग पार्श्ववभुमिवर घेतलेल्या बैठकीमध्येम कोरोनामुळे मृत्यु झालेल्याी कर्मचा-यांना 15 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान – महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांचा महत्वपुर्ण निर्णय.

Image
अकोला दि. 9 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुविर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बैदपुरा व आकोट फैल या भागात कोरोना संक्रमित रूग्‍ण आढळून आल्‍याने अकोला शहरात कोरोना विषाणूचा फैलाव होउ नये यासाठीच्‍या उपाययोजनांचा आढावा घेण्‍यासाठी आज दि. 9 एप्रील रोजी आमदार श्री रणधीरजी सावरकर यांच्‍या मार्गदर्शनात महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी, उपमहापौर श्री राजेंद्र गिरी, मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस, माजी महापौर श्री विजय अग्रवाल यांच्‍या उपस्थितीत मनपा स्‍थायी समिती सभागृहात सोश डिस्‍टसींगचे नियम पाळून बैठक घेतली.           या बैठकीमध्‍ये सर्वप्रथम बैदपुरा व आकोट फैल येथील प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये कोरोना विषणूचा फैलाव होउ नये याबाबत मनपा प्रशासनाव्‍दारे करण्‍यात येणा-या उपाययोजनांबाबत, वैद्यकीय आरोग्‍य चाचणी बाबत तसेच त्‍या भागात राहणा-या नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू पुरविण्‍याबाबत माहिती घेण्‍यात आली तसेच प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये सेनीटाईज करण्‍यासाठी फव्‍वारणी तसेच वैद्यकीय पथकांव्‍दारे तपासणी करण्‍या   संदर्भात निर्देश दिले. तसेच आज...

मनपा व्दारे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सर्व्हेक्षणाकरिता आलेल्या पथकांना सहकार्य करावे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये भाजी, दुध विक्री करणा-या व्यावसायिकांना व किराणा सामान आणण्यासाठी दुकानदारास पास घेणे आवश्यक. – श्री संजय कापडणीस.मनपा आयुक्त्

अकोला दि. 9 एप्रील 20 – अकोला महानगरपालिक क्षेत्रातील बैद पुरा व आकोट फैल येथे कोरोना संक्रमीत 2 रूग्‍ण आढळून आल्‍याने दोन्‍ही ठिकाण हे (कंटेन्‍मेंट झोन) प्रतिबंधीत क्षेत्र म्‍हणून घोषीत करण्‍यात आले आहे व पोलीस प्रशासनाव्‍दारे हा संपुर्ण एरिया सील करण्‍यात आला आहे तसेच फक्‍त 10 ठिकाणी एन्‍ट्री व एक्‍सीट पॉईंट (आत जाणे व बाहेर जाण्‍याकरिता) तयार करण्‍यात आले आहे या शिवाय या भागात राहणा-या कुठल्‍याही नागरिकांना भाजी व किराणा घेण्‍यासाठी   या भागातून बाहेर जाता येणार नाही कृपया याची सर्वांनी दक्षता घ्‍यावी व मनपा प्रशासनाव्‍दारे भाजी विक्रेता किरणा व्‍यावसायिकांना पास देउन भाजी व किरणाची व्‍यवस्‍था या भागाच्‍या आत करण्‍यात आली आहे, मेडीकल कारणाने मनपा प्रशासनातील आयकार्ड असलेल्‍या कर्मचारीच फक्‍त सर्व्‍हेक्षणा फिरत आहे म्‍हणून मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी तेथील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि, त्‍यांनी आलेल्‍या पथकांना खरी माहिती देउन कोरोनाशी लढा देण्‍यासाठी सहकार्य करावे. तसेच एखद्या व्‍यक्‍तीला आरोग्‍य विषयक काही सेवा हवी असतील तसेच तेथील किराणा व्‍यावसायिकांना ह...

मनपा व्दारा प्रतिबंधीत क्षेत्रमें आरोग्य विषयक सर्व्हेक्षण हेतू आयेहुए पथकोकों सहकार्य करे – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

कोरोनाकी पार्श्वभुमिपर अकोला महानगरपालिका व्दा‍रा होलसेल सब्जी बाजार स्थलांतरीत

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मनपाव्दारे होलसेल भाजी बाजार स्थलांतरीत

मनपा व्दारे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सर्व्हेक्षणाकरिता आलेल्या पथकांना सहकार्य करावे – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.

अकोला शहरात कोरोनाचा एक पॉझेटीव्ह रुग्ण – श्री संजय कापडणीस, आयुक्त मनपा अकोला

मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा, खिचडी व भोजन.

अकोला 6 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संचार बंदीच्‍या काळामध्‍ये अकोला महानगरपालिकेच्‍या सोशल सेलच्‍या समन्‍वयाने दि. 5 व 6 एप्रील रोजी सामाजिक संघटना, स्‍वयंसेवी संघटना व दानशूर व्‍यक्तिंव्‍दारे शहरातील एकुण 3745 गरजू नागरिकांना नाश्‍ता , चहा व भोजन पुरविण्‍यात आले आहे . ज्‍यामध्‍ये आशिष सारडा, समर्थ सेवा मंडळ, संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान, जिव्‍हाळा बहुउद्देशीय संस्‍था, श्रीनिवास केटरींग, शिवर मित्र मंडळ, वैभव देशमुख व ग्रुप, श्रीराम उत्‍सव समिती, शिवराय ग्रुप, रुहाटिया   ट्रस्ट, आर्शीया खान, प्रकांत दलाल, संग्राम गावंडे ग्रुप आदिंचा समावेष आहे. याचसोबत दानशुर व्‍यक्‍तींकडून मिळालेल्‍या   अन्‍नदानचे शहरातील विविध भागातील एकुण 13 दिव्‍यांगांच्‍या परिवारला अन्‍न/धान्‍य व किराणा सामान देण्‍यात आले. अकोला शहरामध्‍ये संचार बंदीच्‍या काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्‍यक वस्‍तू पुरविणारी   सर्व सेवाभावी संघटांनांच्‍या पदाधिकारी व कार्यकर्तांचे तसेच दानशूर नागरिकांचे मनपा आयुक्‍त श्री संजय कापड...